राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चेंज ऑफ गार्ड हा सोहळा 1 आणि 8 ऑगस्ट रोजी होणार नाही

Posted On: 30 JUL 2026 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,30 जुलै 2026

यंदाच्या 2026 च्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या रंगीत तालमीमुळे 1 आणि 8 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही.

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2291648) अभ्यागत कक्ष : 53