पंतप्रधान कार्यालय
उद्योग जगतातील प्रख्यात नेते रवी कांत यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
18 JUL 2026 10:25PM by PIB Mumbai
उद्योग जगतातील प्रख्यात नेते रवी कांत यांनी आज थोड्यावेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्या 'लिडींग फ्राॅम द बॅक- टू ॲचीव्ह द इम्पॉसीबल' या पुस्तकाची एक प्रत त्यांना भेट दिली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले;
प्रख्यात उद्योग नेते श्री रवी कांत यांनी आज थोड्यावेळापूर्वी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली आणि त्यांच्या 'लिडींग फ्राॅम द बॅक- टू ॲचीव्ह द इम्पॉसीबल' या पुस्तकाची एक प्रत त्यांना भेट दिली.
***
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2286252)
अभ्यागत कक्ष : 43
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
|
पंतप्रधान कार्यालय
उद्योग जगतातील प्रख्यात नेते रवी कांत यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
18 JUL 2026 10:25PM by PIB Mumbai
उद्योग जगतातील प्रख्यात नेते रवी कांत यांनी आज थोड्यावेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्या 'लिडींग फ्राॅम द बॅक- टू ॲचीव्ह द इम्पॉसीबल' या पुस्तकाची एक प्रत त्यांना भेट दिली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले;
प्रख्यात उद्योग नेते श्री रवी कांत यांनी आज थोड्यावेळापूर्वी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली आणि त्यांच्या 'लिडींग फ्राॅम द बॅक- टू ॲचीव्ह द इम्पॉसीबल' या पुस्तकाची एक प्रत त्यांना भेट दिली.
***
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2286252)
|
|