पंतप्रधान कार्यालय
महाप्रभू जगन्नाथांवरील आपल्या श्रद्धेचे वर्णन करणारा राष्ट्रपतींचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
16 JUL 2026 2:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. या लेखात राष्ट्रपतींनी बालपणीच्या आठवणींपासून ते त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या आध्यात्मिक अनुभवांपर्यंत महाप्रभू जगन्नाथांप्रति असलेल्या त्यांच्या आजीवन भक्तीचा मागोवा घेतला आहे. मोदी यांनी नमूद केले की राष्ट्रपतींनी रथयात्रेची भव्यता आणि लोकसेवेच्या प्रवासात त्यांना सतत मार्गदर्शन करणारी श्रद्धा याबद्दल लिहिले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
एका अत्यंत वैयक्तिक मनोगतामध्ये माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी बालपणीच्या आठवणींपासून ते त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या आध्यात्मिक अनुभवांपर्यंत महाप्रभू जगन्नाथांप्रति असलेल्या आपल्या आजीवन भक्तीचा मागोवा घेतला आहे.
रथयात्रेच्या भव्यतेबद्दल आणि लोकसेवेच्या प्रवासात त्यांना सतत मार्गदर्शन करणाऱ्या श्रद्धेबद्दल त्यांनी लिहिले आहे.
@rashtrapatibhvn
hindustantimes.com/opinion/puri-rath-yatra-on-odisha-puris-grand-road-a-devotees-submission-101784133943590.html
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
(Release ID: 2285362)
अभ्यागत कक्ष : 39
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam