राष्ट्रपती कार्यालय
'नागरी अलंकरण सोहळा- II' मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते 2026 चे पद्म पुरस्कार प्रदान
Posted On:
23 JUN 2026 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (23 जून 2026) राष्ट्रपती भवनात आयोजित 'नागरी अलंकरण सोहळ्याच्या' दुसऱ्या टप्प्यात 2026 या वर्षीचे पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री सन्मान प्रदान करण्यात आले.
उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
* * *
निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2277300)
अभ्यागत कक्ष : 71
Read this releasein:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada