पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशातील बदायूं येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

Posted On: 17 JUN 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बदायूं येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे ;

“उत्तर प्रदेशातील बदायूं येथे झालेल्या अपघातातील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi”
 

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2274144) अभ्यागत कक्ष : 49