पंतप्रधान कार्यालय
फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2026 9:32PM by PIB Mumbai
|
अ.क्र.
|
सामंजस्य करार / करार / घोषणा
|
क्षेत्र
|
|
1
|
भारत-फ्रान्स नवोन्मेष मार्गदर्शक आराखडा 2030 स्वीकारला
|
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संशोधन आणि शिक्षण
|
|
2
|
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनावर भर असलेल्या संयुक्त भारत-फ्रान्स कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यकारी गटाची स्थापना
|
|
3
|
कानपूर इथल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत विमान वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमधील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतचा सामंजस्य करार
|
|
4
|
भारताची वास्तव वेळेतील पेमेंट प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही प्रणाली फ्रान्समध्ये वापरात आणण्याच्या शक्यतांचा विस्तार
|
|
5
|
स्टेशन एफ अंतर्गत आणखी 10 भारतीय स्टार्टअप्सना सामावून घेणे (इन्क्युबेशन)
|
|
6
|
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच इन्स्टिट्यूट नॅशनल डी रिचेर्चे एन सायन्सेस एट टेक्नॉलॉजीज डू न्यूमेरिक (INRIA) यांच्याद्वारे संयुक्तपणे डिजिटल विज्ञान केंद्राची स्थापन
|
|
7
|
युनिव्हर्सिटी पॅरिस-सॅकले या विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (ICCR) कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि संस्कृती या विषयावरच्या अभ्यासक्रमाची सुरुवात
|
|
8
|
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) आणि फ्रान्सच्या हेल्थ डेटा हब यांच्यात इरादा पत्र
|
|
9
|
विद्यमान आर्थिक आणि वित्तीय संवादाचा लाभ घेत आगामी पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उच्च-स्तरीय यंत्रणा स्थापन करणे
|
व्यापार, गुंतवणूक आणि पुरवठा साखळी
|
|
10
|
आर्थिक सुरक्षा संवादाची स्थापना करणे
|
|
11
|
भारतातील रेल्वे तसेच हाय स्पीड रेल्वे विकासाशी संबंधित सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा
|
|
12
|
गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षणासंबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार
|
धोरणात्मक आणि अंतराळ
|
| |
|
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2272811)
आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam