पंतप्रधान कार्यालय
प्रज्ञानंदच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
06 JUN 2026 2:16PM by PIB Mumbai
प्रज्ञानंदच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ही खरोखरच एक मोठी कामगिरी असून ती त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच, भविष्यातील त्याच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवरील एका संदेशात म्हटले आहे की,
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रज्ञानंदचे अभिनंदन!
ही खरोखरच एक मोठी कामगिरी असून ती त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवते. आगामी वाटचालीसाठी त्याला माझ्या शुभेच्छा.
***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2269782)
अभ्यागत कक्ष : 68
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada