पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल डी.के.शिवकुमार यांचे केले अभिनंदन

Posted On: 03 JUN 2026 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल डी.के.शिवकुमार यांचे अभिनंदन केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी आश्वासन दिले की, केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी कर्नाटक सरकारसोबत मिळून काम करेल.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.त्यांच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी कर्नाटक सरकारसोबत मिळून काम करेल.” @DKShivakumar"


राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2268594) अभ्यागत कक्ष : 70