पंतप्रधान कार्यालय
स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल जानेझ जान्शा यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2026 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल जानेझ जान्शा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे :
“स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल जानेझ जान्शा यांचे मनःपूर्वक अभिनंदन. दोन्ही देशांच्या जनतेच्या सामायिक समृद्धीसाठी आणि परस्पर हितासाठी, परस्परांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करायला उत्सुक आहे.
@JJansaSDS”
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2266284)
आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam