संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अग्नी-1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Posted On: 22 MAY 2026 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2026

 

आखूड पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी-1’ची 22 मे 2026 रोजी ओदिशातील चंडीपुर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीने सर्व कार्यान्वयन आणि तांत्रिक मापदंडांची पूर्तता केली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या सहकार्याने घेण्यात आली. 

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264413) अभ्यागत कक्ष : 80