केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारच्या विविध पदांसाठी थेट भरती

Posted On: 11 MAY 2026 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2026

केंद्रीय लोकसेवा आयोगाने, भारत सरकारमधील विविध पदांवर थेट भरतीसाठी,आवेदनपत्रे मागवली आहेत.

2. सविस्तर जाहीरात आणि इच्छुक उमेदवारांसाठीच्या सूचना, जाहीरात क्रमांक 04/2026, मध्ये, आयोगाच्या https://upsc.gov.in. या संकेतस्थळावर बघता येतील. इच्छुक उमेदवारांनी, ऑनलाईन भरती पोर्टल https://upsconline.nic.in/ora/ वर  09th May, 2026 ते 29th May, 2026 दरम्यान अर्ज करायचे आहेत.

3. जाहिरातीत नमूद सविस्तर सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.  

 

नेहा कुलकर्णी/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2259831) अभ्यागत कक्ष : 25