पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून संसद परिसरात अभिवादन

Posted On: 11 APR 2026 11:48AM by PIB Mumbai



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले,
'संसद भवन परिसरात महात्मा फुले यांना अभिवादन केले. त्यांचे विचार आणि आदर्श कोट्यवधी लोकांना प्रेरणा व बळ देत राहोत."

“संसदेच्या आवारात महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. त्यांचे आदर्श असंख्य लोकांना बळ आणि उमेद देत राहोत हीच कामना.”

***

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2251102) अभ्यागत कक्ष : 23