अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोकेमिकल क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारने महत्वाच्या पेट्रोकेमिकल पदार्थांचे आयात शुल्क संपूर्ण माफ केले आहे


या शुल्कमाफीचा फायदा पेट्रोरसायनांच्या कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या प्लास्टिक, पॅकेजिंग, वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, रसायने, वाहनाचे सुटे भाग, इतर संबंधित उत्पादकांना तसेच त्या उत्पादनांच्या अंतिम ग्राहकांना होईल

Posted On: 02 APR 2026 9:03AM by PIB Mumbai

पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आणि जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने येत्या 30 जून 2026 पर्यंत महत्वाच्या पेट्रोकेमिकल पदार्थांवरील आयात शुल्क संपूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हा उपाय पेट्रोकेमिकल क्षेत्राला तात्पुरता दिलासा देण्यासाठी असून देशांतर्गत उद्योगांना आवश्यक पेट्रोकेमिकल कच्च्या मालाचा पुरवठा अखंडित होत राहावा, डाउनस्ट्रीम क्षेत्रातील उद्योगांवरील खर्चाचा ताण कमी व्हावा, आणि देशातील पुरवठा साखळीला बळकटी मिळावी यासाठी केला गेला आहे. 

या शुल्कमाफीचा फायदा पेट्रोकेमिकलच्या कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या प्लास्टिक, पॅकेजिंग, वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, रसायने, वाहनाचे सुटे भाग, इतर संबंधित उत्पादकांना होईल. त्या उत्पादनांच्या अंतिम ग्राहकांना देखील यामुळे दिलासा मिळेल. 

उत्पादनांची तपशीलवार यादी परिशिष्टात दिली आहे. 

परिशिष्ट

S.No.

CTH

Description of goods

1.

2814 10 00

Anhydrous ammonia

2.

2902 30 00

Toluene

3.

2902 50 00

Styrene

4.

2903 12 00

Dichloromethane (methylene chloride)

5.

2903 21 00

Vinyl chloride monomer

6.

2905 11 00

Methanol (methyl alcohol)

7.

2905 12 20

Isopropyl alcohol

8.

2905 31 00

Monoethylene Glycol (MEG)

9.

2907 11 10 

Phenol

10.

2915 21 00

Acetic acid

11. 

2915 32 00

Vinyl acetate monomer

12.

2917 36 00

Purified Terephthalic Acid (PTA)

13.

2921 21 00

Ethylenediamine

  14. 

2922 11 10, 2922 11 90, 2922 12 00

Di Ethanolamine and Mono Ethanolamine

15.

2929 10 20

Toluene di-isocyanate

16.

3102 30 00

Ammonium nitrate

17.

3817 00 11

Linear alkylbenzenes

1

18.

3901

Polymers of ethylene (including Ethylene-vinyl acetate)

19. 

3902 10 00, 3902 30 00, 3902 90 00

Polypropylene

20.

3903 11 00, 3903 19 10, 3903 19 90

Polystyrene

21.

3903 20 00

Styrene-acrylonitrile (SAN)

22.

3903 30 00

Acrylonitrile-butadiene-styrene (ABS)

23.

3904 10 10, 3904 10 20, 3904 10 90

Polyvinyl Chloride (PVC)

24.

3904 61 00

Polytetrafluoroethylene

25.

3905 12, 3905 19

Polyvinyl acetate

26.

3905 30 00

Polyvinyl alcohol

27.

3906 10 10, 3906 10 90

Poly (methyl methacrylate)

28.

3907 10 00

Polyoxymethylene (POM- acetal)

29.

3907 29

Polyols

30.

3907 29 90

Polyether Ether Ketone (PEEK)

31.

3907 30 10

Epoxy resins

32.

3907 40 00

Polycarbonates

33.

3907 50 00

Alkyd resins

34.

3907 61, 

3907 69

Poly ethylene terephthalate (PET) Chips

35.

3907 91 20

Unsaturated polyester resins

36.

3907 91 50

Poly butylene terepthalate

37.

2912 11 00, 3909 10 10, 3909 20 10, 3909 40 20

Formaldehyde, Urea formaldehyde, Melamine formaldehyde, Phenol formaldehyde

38.

3909 50 00

Polyurethanes

39.

3911 90 90

Polyphenylene sulphide (PPS)

40.

4002

Poly butadiene, Styrene butadiene

 

अधिसूचना क्रमांक. 12/2026-कस्टम्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

***

NehaKulkarni / UmaRaikar /DIneshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2248152) अभ्यागत कक्ष : 33