पंतप्रधान कार्यालय
लिएंडर पेस यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
01 APR 2026 7:58PM by PIB Mumbai
लिएंडर पेस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. "टेनिस क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा भारताला अत्यंत अभिमान आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीप्रति त्यांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे," असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी 'X' वर पुढीलप्रमाणे पोस्ट केली:
"लिएंडर पेस जी यांच्याशी अत्यंत चांगली भेट झाली. टेनिस क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा भारताला मोठा अभिमान आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीप्रति त्यांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे.”
@Leander
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2248067)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam