गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली.
श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजींनी आपले संपूर्ण आयुष्य करुणा आणि शिक्षणासाठी समर्पित केले.
त्यांच्या दैवी कृपेच्या आशीर्वादाने असंख्य लोकांच्या जीवनात कायापालट झाला आहे.
प्रविष्टि तिथि:
01 APR 2026 11:09AM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
'एक्स वर पोस्ट केलेल्या एका संदेशात शाह म्हणाले की,
श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जयंतीनिमित्त, अशा एका थोर महात्म्याला मी विनम्र अभिवादन करतो, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य करुणा आणि शिक्षणासाठी समर्पित केले. त्यांच्या दैवी कृपेच्या आशीर्वादाने असंख्य लोकांच्या जीवनाचा कायापालट केला आहे. सिद्धगंगा मठाचा त्यांचा वारसा आपल्याला निस्वार्थपणे सेवा करण्याची प्रेरणा देत राहील.
***
NehaKulkarni / RajDalekar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2247579)
आगंतुक पटल : 63