पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 25 MAR 2026 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026

 

बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:

“बिहारचे राज्यपाल @atahasnain53 यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@GovernorBihar”

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245364) अभ्यागत कक्ष : 8