पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नवरात्रीदरम्यान भक्तीच्या अपार शक्तीवर विचार मांडले

प्रविष्टि तिथि: 22 MAR 2026 9:12AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल आपले विचार मांडले आणि मातृदेवीच्या भक्तीतून मिळणारी गाढ ऊर्जा आणि शक्ती यावर भर दिला.

पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवले की, मातृभक्तीत अपार शक्ती आहे. त्यांनी नमूद केले की, देवी मातेला केलेली वंदना भक्तांच्या मनाला सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करते. या निमित्ताने मोदी यांनी देवीला समर्पित एक भक्तिगीतही सादर केले.

पंतप्रधानांनी 'एक्स'वर लिहिले:

"मातेच्या भक्तीत अपार शक्ती आहे. देवी मातेची वंदना केल्याने श्रद्धाळूंचे मन सकारात्मक ऊर्जेने भरून जाते."

***

नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2243498) आगंतुक पटल : 76
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam