गृह मंत्रालय
नवरोज सणानिमित्त केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून देशवासीयांना शुभेच्छा.
नवरोज निमित्त आपल्या एकात्मतेत वाढ होवो आणि सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख-समृद्धी व आनंद नांदो.
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2026 10:58AM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी नवरोजच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या असून सर्वांना उत्तम आरोग्य, समृद्धी आणि आनंदाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
‘एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात गृहमंत्री शाह म्हणाले की,
नवरोज सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या एकात्मतेला बळकटी देवो आणि सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व आनंद नांदो.
***
अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2243288)
आगंतुक पटल : 75