पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करून देवी चंद्रघंटेच्या दैवी व कल्याणकारी कृपेचा केला उल्लेख.

प्रविष्टि तिथि: 21 MAR 2026 8:05AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक करत देवी चंद्रघंटेच्या दैवी आणि कल्याणकारी कृपेचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी आई चंद्रघंटा यांच्या चरणी वंदन करत सर्व भक्तांवर तिची कृपा राहो, अशी प्रार्थना केली. प्रत्येकाचे जीवन समृद्ध आणि सुखी व्हावे, यासाठी देवीची कृपा लाभावी, अशी त्यांनी भावना व्यक्त केली.

पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात लिहिले :

माता चंद्रघंटा यांना प्रणाम! सर्वांना सशक्त आणि सुखी जीवनासाठी तिचे आशीर्वाद मिळो, अशी प्रार्थना.

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।

प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता॥”

सिंहावर आरूढ होऊन विविध आयुधे धारण करणारी माता चंद्रघंटा आमच्यावर आपली सदैव कृपा राहो आणि आमच्यावर प्रसन्न राहो.

***

अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2243255) आगंतुक पटल : 71
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam