पंतप्रधान कार्यालय
योग पारंपरिक स्वास्थ्य पद्धतीतून आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी पुराव्यावर आधारित दृष्टीकोन कशा प्रकारे बनला यावर आधारित लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
12 MAR 2026 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2026
गेल्या एका दशकभरात योग हा एका पारंपरिक स्वास्थ्य पद्धतीतून आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी पुराव्यावर आधारित दृष्टीकोन कशा प्रकारे बनला आहे यावर विचारमंथन करणारा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लिहिलेला लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला. मोदी म्हणाले की वैज्ञानिक संशोधन, डिजिटल नवोन्मेष आणि जागतिक सहयोग जगाला योगाचे लाभ समजून घेण्यासाठी मदत करत आहेत.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान मोदी लिहितात:
“गेल्या दहा वर्षांत योग एका पारंपरिक स्वास्थ्य पद्धतीतून आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी पुराव्यावर आधारित दृष्टीकोन कशा प्रकारे बनला आहे हे केंद्रीय राज्यमंत्री @mpprataprao यांनी स्पष्ट केले आहे. वैज्ञानिक संशोधन, डिजिटल नवोन्मेष आणि जागतिक सहयोग जगाला योगाचे लाभ समजून घेण्यासाठी मदत करत आहेत.”
dailypioneer.com/news/yoga-lead…
NaMo ॲप द्वारे
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2239099)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam