पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलाप्रणित विकासावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 09 MAR 2026 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

लेखात असे म्हटले आहे की भारताची विकासाची गाथा, महिला विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे वळत आहे. स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित), संशोधन आणि नवोन्मेषातील वाढत्या सहभागासह नारी शक्ती विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला बळ देत आहे, याची पुष्टी होते.

पंतप्रधान कार्यालयाने X वर लिहिले;

“केंद्रीय शिक्षण मंत्री @dpradhanbjp लिहितात की भारताची विकासाची गाथा महिला विकासाकडून महिला-नेतृत्वाखालील विकासाकडे वळत आहे. स्टेम, संशोधन आणि नवोन्मेषातील वाढत्या सहभागासह, नारी शक्ती विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला बळ देत आहे.”


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2236920) आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam