पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएलच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2026 12:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या प्रादेशिक घडामोडींच्या अनुषंगाने इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
या संवादात, पंतप्रधानांनी सध्याच्या घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर दिला.
शत्रुत्व लवकरात लवकर संपुष्टात यावे यासंदर्भातील भारताच्या भूमिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2234438)
आगंतुक पटल : 96
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam