पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर सुविधेच्या स्थापनेदरम्यान केलेल्या भाषणाची झलक पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 21 FEB 2026 8:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर सुविधेच्या स्थापनेदरम्यान केलेल्या भाषणाची झलक सामायिक केली आहे.

X वर पोस्ट केलेल्या मालिकेत पंतप्रधान मोदी म्हणाले;

"आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की उत्तर प्रदेश भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेचे एक प्रमुख केंद्र बनण्यास सज्ज आहे. एचसीएल आणि फॉक्सकॉनचे नवीन कारखाने तंत्रज्ञान पॉवरहाऊस म्हणून उत्तर प्रदेशची नवीन ओळख आणखी मजबूत करतील.”

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231402) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English , Gujarati , Malayalam