पंतप्रधान कार्यालय
भारताच्या माजी राष्ट्रपतींची पंतप्रधानांनी घेतली भेट
Posted On:
16 FEB 2026 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
‘एक्स’ वरील एका संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले :
"माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद जी यांना भेटून अतिशय चांगले वाटले. विविध विषयांवर सखोल विचारान्ती तयार झालेली त्यांची अंतर्दृष्टी नेहमीच विचारी आणि आपल्या ज्ञानात भर घालणारी असते."
नितीन फुल्लुके /जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229002)
अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam