पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

Posted On: 16 FEB 2026 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती भवनात भेट घेतली.

एक्स या  समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात:

“उपराष्ट्रपती तिरू सीपी राधाकृष्णन जी यांची आज संध्याकाळी उपराष्ट्रपती भवनात भेट घेतली.

@VPIndia 

@CPR_VP”

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2228924) अभ्यागत कक्ष : 14