गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रिय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या पूर्ण राज्यत्व दिनानिमित्त प्रदेशवासीयांना हार्दिक शुभेच्छा


नैसर्गिक सौंदर्य, आध्यात्मिक चेतना आणि सांस्कृतिक गौरवाने समृद्ध असलेला हिमाचल प्रदेश सतत विकास आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना

Posted On: 25 JAN 2026 10:23AM by PIB Mumbai

 

केंद्रिय  गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांनी देवभूमी हिमाचल प्रदेशच्या पूर्ण राज्यत्व दिनानिमित्त प्रदेशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

सामाजिक माध्यम X या मंचावरील आपल्या संदेशांच्या मालिकेत  केंद्रिय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह म्हणाले, “देवभूमी हिमाचल प्रदेशच्या पूर्ण राज्यत्व दिनानिमित्त प्रदेशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. नैसर्गिक सौंदर्य, आध्यात्मिक चेतना आणि सांस्कृतिक गौरवाने समृद्ध असलेला हिमाचल प्रदेश सतत विकास आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”

***

अंबादास यादव / नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2218419) अभ्यागत कक्ष : 42