पंतप्रधान कार्यालय
राजकोटमध्ये कच्छ आणि सौराष्ट्रसाठी आयोजित व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेतील आपल्या सहभागाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2026 9:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट मध्ये कच्छ आणि सौराष्ट्रसाठी आयोजित व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेतील त्यांच्या सहभागाची क्षणचित्रे सामायिक केली.
एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशात मोदी लिहितातः
'आज राजकोट मध्ये कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशांसाठी आयोजित व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत सहभागी झाल्याचा आनंद झाला. हा मंच या प्रदेशामध्ये विकास आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देईल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल.'
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2213517)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam