पंतप्रधान कार्यालय
शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 11:15AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-
“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।
तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”
हे सुभाषितम आपल्याला सांगते की सोने, चांदी, माणिक आणि उत्तम कपडे असूनही लोकांना अन्नासाठी शेतकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. पंतप्रधानांनी ‘एक्स’वर वर लिहिले;
“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।
तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।"
* * *
नितीन फुल्लुके/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207627)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam