गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) स्थापना दिनानिमित्त जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा
देशाच्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटाच्या काळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यापर्यंत, सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) नेहमीच देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे
कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
Posted On:
20 DEC 2025 9:23AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) स्थापना दिनानिमित्त जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या एक्स’वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले,
“सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त एसएसबीच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. आपल्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटाच्या काळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यापर्यंत, सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) नेहमीच देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना माझे विनम्र अभिवादन.”
स्थापना दिनानिमित्त एसएसबीच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा.
आपल्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटाच्या काळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यापर्यंत, @SSB_INDIA ने नेहमीच देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे. कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन.
***
नितीन फुल्लुके/ संपदा पाटगावकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2206901)
अभ्यागत कक्ष : 41
|
गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) स्थापना दिनानिमित्त जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा
देशाच्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटाच्या काळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यापर्यंत, सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) नेहमीच देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
Posted On:
20 DEC 2025 9:23AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) स्थापना दिनानिमित्त जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या एक्स’वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले,
“सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त एसएसबीच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. आपल्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटाच्या काळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यापर्यंत, सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) नेहमीच देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना माझे विनम्र अभिवादन.”
स्थापना दिनानिमित्त एसएसबीच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा.
आपल्या सीमांचे रक्षण करण्यापासून ते संकटाच्या काळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यापर्यंत, @SSB_INDIA ने नेहमीच देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे. कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन.
***
नितीन फुल्लुके/ संपदा पाटगावकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2206901)
|
|