पंतप्रधान कार्यालय
एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी खऱ्या आनंदाकडे नेणारा मार्ग म्हणून स्वावलंबनातील सामर्थ्यावर अधिक भर दिला
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 8:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वयं-शिस्त आणि स्वावलंबन यांना वैयक्तिक आणि राष्ट्रीय प्रगतीच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या शाश्वत भारतीय विद्वत्तेला अधोरेखित केले.
एका अभिजात संस्कृत श्लोकाचा दाखला देत, अवलंबित्वामुळे दुःख निर्माण होते तर स्वतःच्या कृतींवर प्रभुत्व मिळवल्याने चिरस्थायी आनंदाची निर्मिती होते हे सांगण्यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:
“सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम्।
एतद् विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः॥”
***
NehaKulkarni/SancjanaChitnis/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203926)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam