पंतप्रधान कार्यालय
गृहमंत्र्यांनी लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट भाषणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा.
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 10:54PM by PIB Mumbai
गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट भाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या विविध पैलूंवर आणि देशाच्या लोकशाहीच्या शाश्वत ताकदीवर प्रकाश टाकणारी काही ठोस तथ्ये आपल्या भाषणात गृहमंत्र्यांनी यावेळी मांडली.
एक्स समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये मोदींनी म्हटले आहे:
"गृहमंत्री अमित शाह जी यांचे हे एक उत्कृष्ट भाषण आहे. ठोस तथ्यांसह, त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेचे विविध पैलू, आपल्या लोकशाहीची ताकद अधोरेखित केली आहे आणि विरोधी पक्षांचा खोटेपणा देखील उघड केला आहे."
***
NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202104)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam