पंतप्रधान कार्यालय
पद्म पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
Posted On:
05 APR 2023 10:21PM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवनात आज झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आजचा पद्म पुरस्कार सोहळा हा लोकांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधण्याची आणखी एक उत्तम संधी होती."
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2201409)
अभ्यागत कक्ष : 25
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam