Posted On:
10 NOV 2025 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर पोस्ट केले :
“हरियाणाचे मुख्यमंत्री @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
@cmohry
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai