पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2025 10:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवदिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा विश्वनाथ यांची पवित्र नगरी आज देव दिवाळीच्या अलौकिक प्रकाशानं उजळून निघाली आहे. गंगा मातेच्या काठावर काशीच्या घाटांवर प्रज्वलित केलेल्या लक्ष-लक्ष दिव्यांमध्ये सर्वांच्या सुख समृद्धीची प्रार्थना आहे. हे दिव्यत्व आणि भव्यता प्रत्येकाच्या अंतःकरणाला मंत्रमुग्ध करणारी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे "
"बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर आज देव दीपावलीच्या अतुलनीय प्रकाशाने उजळून निघाले आहे. काशीच्या घाटांवर गंगा मातेच्या काठावर लावलेले लाखो दिवे सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना करतात. हे दिव्यत्व आणि भव्यता प्रत्येकाच्या अंतःकरणाला मंत्रमुग्ध करणारी आहे."
आपल्या सर्वांना देव-दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हर-हर महादेव!"
"काशीमधल्या देव-दीपावलीचे विहंगम दृश्य!"
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186845)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam