पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सायरो-मलबार चर्चच्या प्रमुखांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
04 NOV 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायरो-मलबार चर्चचे प्रमुख, मेजर आर्चबिशप मारफाएल थॅटिल, आर्चबिशप डॉ. कुरियाकोस भरणीकुलंगारा आणि इतर मान्यवरांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
"सायरो-मलबार चर्चचे प्रमुख, मेजर आर्चबिशप आदरणीय मार राफेल थॅटिल, आर्चबिशप डॉ. कुरियाकोस भरणीकुलंगारा आणि इतरांशी चांगला संवाद झाला."
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186510)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam