पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जागतिक नेत्यांचे मानले आभार
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2024 10:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जागतिक नेत्यांचे आभार मानले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या शुभेच्छा संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"पंतप्रधान @GiorgiaMeloni शुभेच्छांसाठी आभार. भारत आणि इटली जागतिक हितासाठी सहकार्य करत राहतील."
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या शुभेच्छा संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"पंतप्रधान @kpsharmaoli, शुभेच्छांसाठी धन्यवाद. आपली द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यासाठी मी तुमच्यासोबत दृढ सहकार्याने काम करण्यास उत्सुक आहे."
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या शुभेच्छा संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"आपल्या शुभेच्छांची मनापासून प्रशंसा करतो @KumarJugnauth. आपल्या लोकांसाठी आणि मानवतेच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये मॉरिशस आमचा जवळचा भागीदार आहे."
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2185914)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam