पंतप्रधान कार्यालय
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी युवा खेळाडूंचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2025 1:09PM by PIB Mumbai
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये 48 पदके जिंकून आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
एक्स वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
"आपल्या युवा खेळाडूंनी आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसह इतिहास रचला आहे, त्यांनी तब्बल 48 पदके जिंकली आहेत. या पथकाचे मनस्वी अभिनंदन. त्यांची आवड, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम स्पष्टपणे दिसून येतात. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा."
***
सुषमा काणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2185453)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam