पंतप्रधान कार्यालय
बंगळुरू येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत केली जाहीर
Posted On:
24 OCT 2024 7:47AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरूमध्ये इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.
मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या वारसांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
‘एक्स’ या समाजमाध्यमावर केलेल्या टिप्पणीत पंतप्रधान म्हणतात:
“बंगळुरूमध्ये इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीमुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. ज्यांनी आपले जिवलग गमावले आहेत, त्यांच्या प्रति माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृताच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”
पंतप्रधान @narendramodi
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183590)
अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam