पंतप्रधान कार्यालय
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले नेपाळच्या पंतप्रधानांचे आभार
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2024 11:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2024
नेपाळचे पंतप्रधान श्री पुष्प कमल दहल यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे आभार मानले आहेत.
ते श्री दहल यांच्या पोस्टला उत्तर देत होते.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर पोस्ट केली आहे:
"प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल पुष्प कमल दहल यांचे आभार. नेपाळसोबतच्या आपल्या दीर्घकालीन मैत्रीला भारत जपतो आहे."
* * *
जयदेवी पुजारी-स्वामी /नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183240)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam