गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी छठ सणाच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
आनंद, उत्साह आणि उर्जेने भरलेला हा सण सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येवो.
Posted On:
27 OCT 2025 11:03AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी छठ सणाच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाजमध्यमावरच्या एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी छठ सणाच्या शुभ मुहूर्तावर हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद, उत्साह आणि उर्जेने भरलेला हा महान सण सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येवो आणि छठीमैय्याचे आशीर्वाद सर्वांवर राहोत असे ते म्हणाले.
***
NehaKulkarni/HemangiKanekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182875)
Visitor Counter : 17