पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा; दिवाळीच्या शुभेच्छांबद्दल मानले आभार
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2025 12:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामुळे दोन्ही देशांमधील कायमस्वरूपी मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मोदींनी 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“माझे प्रिय मित्र, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुमच्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि यश मिळावे अशा शुभेच्छा. येत्या काळात भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी अशीच वृद्धिंगत होत राहो.
@netanyahu”
निलीमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2181120)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam