पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक सेवेची 24 वर्षे पूर्ण केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी केलेल्या हार्दिक अभिनंदनाबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2025 3:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025

सरकारचे प्रमुख म्हणून, 24 वर्षांच्या अविरत सेवेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केलेल्या हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाबद्दल पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींचे आभार मानले आहेत.

उपराष्ट्रपतींच्या एक्स पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन जी, आपल्या सद्भावनांबद्दल धन्यवाद. आपल्या देशाची सेवा करणे आणि 140 कोटी भारतीयांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणे हा माझा सन्मान आहे.”

@CPR_VP”

निलीमा चितळे/संपदा पाटगावकर /प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2176794) आगंतुक पटल : 38
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada