पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी काशीतील डॉ. संपूर्णानंद क्रीडा स्टेडियमच्या प्रगतीचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2024 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2024
काशीमध्ये किसान सन्मान निधी वितरण, गंगा आरती आणि काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना यासह दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांनंतर, पंतप्रधान श्री मोदी यांनी वाराणसीतील डॉ. संपूर्णानंद क्रीडा स्टेडियम आणि क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट दिली.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर पोस्ट केली आहे:
“काशीतील डॉ. संपूर्णानंद क्रीडा स्टेडियममधील प्रगतीचा आढावा घेतला. या स्टेडियमचा आणि क्रीडा संकुलाचा काशीच्या तरुणांना खूप फायदा होईल.”
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175131)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam