पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली रोहन बोपण्णा यांची भेट
प्रविष्टि तिथि:
02 FEB 2024 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टेनिसपटू रोहन बोपण्णा यांची भेट घेतली.
त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्याबद्दल बोपण्णाचे कौतुक केले आणि त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एक्स मंचावर पंतप्रधानांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
“रोहन बोपण्णा तुम्हाला भेटून आनंद झाला. तुमची कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद आहे आणि तुमचे समर्पण अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या पुढच्या प्रयत्नांसाठी तुम्हांला शुभेच्छा.”
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2174954)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam