पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2025 11:01AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. पंतप्रधानांनी त्यांना लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक संपर्क माध्यम ‘एक्स’ वर दिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“खर्गे जी यांच्याशी बोललो. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या निरंतर उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.
@kharge”
***
जयदेवी पुजारी स्वामी /नितीन गायकवाड / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2174053)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam