अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्यांना भांडवली खर्चाला गती देण्यासोबतच त्यांच्या विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करणे होईल शक्य

Posted On: 01 OCT 2025 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्र सरकारने कर हस्तांतरणाचा एक आगाऊ हप्ता म्हणून राज्य सरकारांना 1,01,603 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले जारी.

आगामी सणासुदीचा काळ पाहता तसेच राज्यांना भांडवली खर्च वाढवून त्यांच्या विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यासाठी  केंद्र सरकारने  1 ऑक्टोबर 2025 रोजी  राज्य सरकारांना 1,01,603 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर 2025 रोजी जारी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे.

राज्यनिहाय जारी केलेल्या रकमेचे विभाजन (रुपये कोटींमध्ये) खाली तक्त्यात दिले आहे:

S. No.

State

Amount in ₹ crore

1

ANDHRA PRADESH

4112

2

ARUNACHAL PRADESH

1785

3

ASSAM

3178

4

BIHAR

10219

5

CHHATTISGARH

3462

6

GOA

392

7

GUJARAT

3534

8

HARYANA

1111

9

HIMACHAL PRADESH

843

10

JHARKHAND

3360

11

KARNATAKA

3705

12

KERALA

1956

13

MADHYA PRADESH

7976

14

MAHARASHTRA

6418

15

MANIPUR

727

16

MEGHALAYA

779

17

MIZORAM

508

18

NAGALAND

578

19

ODISHA

4601

20

PUNJAB

1836

21

RAJASTHAN

6123

22

SIKKIM

394

23

TAMIL NADU

4144

24

TELANGANA

2136

25

TRIPURA

719

26

UTTAR PRADESH

18227

27

UTTARAKHAND

1136

28

WEST BENGAL

7644

 

Click here to see pdf

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2173967) Visitor Counter : 6
Read this release in: English , Urdu , Malayalam