पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2025 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना आज पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधी मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना सहाय्यापोटी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सच्या माध्यमातून केलेल्या विविध पोस्टमध्ये म्हटले आहे की:
“पंतप्रधान @narendramodi यांनी तामिळनाडूतील करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना सहाय्यापोटी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.”
* * *
नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2172420)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam