पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांची आदरांजली

Posted On: 26 SEP 2025 8:51AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

एक्स’ माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात:

डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली! आपल्या दीर्घकालिन सार्वजनिक जीवनात त्यांनी देशासाठी दिलेले योगदान सदैव आपल्या स्मरणात राहील.”

***

शिल्पा पोफळे / सुरेखा जोशी / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2171579) Visitor Counter : 18