पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फिडे महिला ग्रँड स्विस 2025 जिंकल्याबद्दल वैशाली रमेशबाबू हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 16 SEP 2025 8:47AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैशाली रमेशबाबू हिचे फिडे महिला ग्रँड स्विस 2025 जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. "तिची जिद्द आणि समर्पण अनुकरणीय आहे.भविष्यातील प्रयत्नांसाठी तिला खूप शुभेच्छा", असे  मोदी म्हणाले.


आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“अतिशय उत्कृष्ट कामगिरी. वैशाली रमेशबाबू हिचे  अभिनंदन. तिची जिद्द आणि समर्पण अनुकरणीय आहे. भविष्यातील प्रयत्नांसाठी तिला शुभेच्छा.”
@chessvaishali

Outstanding accomplishment. Congrats to Vaishali Rameshbabu. Her passion and dedication are exemplary. Best wishes for her future endeavours. @chessvaishali https://t.co/0AgnNjRV93

— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2025

***

SushamaKane/SampadaPatgaonkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167042) Visitor Counter : 2