पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती थिरू सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली
Posted On:
09 SEP 2025 11:02PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती थिरू सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
एक्स वरील संदेशात मोदी यांनी लिहिले,
“मी थिरू सी पी राधाकृष्णन यांना भेटलो आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.”
@CPRGuv”
***
SushamaKane/UmaRaikar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165158)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam